लोणावळ्यातील भुशी धरण ‘ओव्हर फ्लो’

2021-09-13 0

लोणावळ्यातील भुशी धरण ‘ओव्हर फ्लो’ झालं आहे. पर्यटक पंढरी अशी ओळख असलेल्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून पायऱ्यांवर वेगाने पाणी वाहू लागले आहे.

Videos similaires