नाशिकमध्ये संततधार, गोदावरी नदीला आला पूर

2021-09-13 61

नाशिक शहर परिसरात गुरुवारी ( 13 जुलै ) रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रामकुंड परिसर जलमय झाल्यानं परिसरातील व्यवहार यामुळे ठप्प झाले आहेत.

Free Traffic Exchange

Videos similaires