गोरक्षणाच्या नावाखाली देशातील अल्पसंख्याकांवर होणा-या हल्ल्यांचा निषेध दर्शवण्यासाठी नाशिकमधील मालेगाव शहरात जामेअत उलमाच्या नेतृत्तावत विराट मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते.