प्रत्येक झाडाला पाण्याचा ग्लास,अकोल्यात पिके वाचवण्यासाठी शेतक-यांची धडपड
2021-09-13 0
राहुल सोनोने दिग्रस बु (अकोला): प्रत्येक झाडाला पाण्याचा ग्लास देउन सुकलेली पिके वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करीत असल्याचे चित्र दिग्रस बु.परिसरात आहे. दुबार पेरणी करूनही पावसाने दांडी मारल्याने शेतकºयांवर तिबार पेरणीचे संकट आहे.