वाशिममध्ये शेतक-यांची आधुनिक पद्धतीनं शेती

2021-09-13 2

वाशिममध्ये शेतकरी पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक पद्धतीनं शेती करत आहेत. कमी वेळात जास्त कामं व्हावीत, यासाठी शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला आहे. मालेगावातील जऊळका गावातील शेतक-यांनी सायकलच्या चाकाच्या आधारे लोखंडी डरवणे तयार करुन शेतीची काम करायला सुरुवात केली आहे.

Videos similaires