गुरुपोर्णिमेनिमित्त सोलापूरमध्ये पालखी मिरवणूक

2021-09-13 0

सोलापूर : गुरुपोर्णिमेनिमित्त अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरातून पालखी मिरवणूक निघाली, या पालखी सोहळ्यात मराठी सिनेकलावंतासह विविध पक्षातील मान्यवर उपस्थित होते, स्वामीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते.

Videos similaires