नाशिक - पॉली हाऊस आणि शेडनेट येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. यावेळी जिल्ह्यातील सर्व पॉली हाऊस व शेडनेट धारकांचे कर्ज सरसकट माफ करण्यात यावे अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनसह गुलाबाची फुले देऊन आंदोलन केले.