तिबेटीयन बांधवांकडून दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा

2021-09-13 0

ज्येष्ठ बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त नाशिक मधील निर्वासित तिबेटीयन बांधवांनी शरणपूर रोड येथील वैराज कलादालन येथे गुरुवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले.

Videos similaires