मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठलाची महापूजा
2021-09-13
2
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा मंगळवारी पहाटे अडीच भक्तीमय वातावरणात झाली. यावेळी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या.