मंगला एक्स्प्रेस रुळावर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाची अनोखी शक्कल

2021-09-13 0

मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनाचे चाक रुळावरून घसरल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. टनांमध्ये वजन असलेल्या इंजिनचे चाक रुळावर आणण्यासाठी रेल्वे प्रशासन अनोखी शक्कल लढवली आहे.

Videos similaires