नाशिक- गौतम नगर, साठेनगर, रमाबाई आंबेडकर नगर, शांतीनगर या वस्त्यांमध्ये विविध सेवा पुरविण्यात याव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचं उपोषण