वेस्ट इंडिज क्रिकेट संघ खूपच हलका असून संतुलित नसल्याचं मत क्रिकेट समीक्षक अयाझ मेमन यांनी व्यक्त केलं आहे