जळगाव : जळगाव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने पिके कोमेजू लागली आहे. पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट ओढविणार आहे. (व्हिडिओ : सचिन पाटील)