लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी आहे. धरणाच्या पायर्यांवर बसून पावसात भिंजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.