बेलवाडीत रंगला अश्व रिंगण सोहळा!

2021-09-13 0

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील
पहिलं अश्व रिंगण बेलवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडलं.
यावेळी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसह परिसरातील ग्रामस्थांनी हजेरी
लावली होती.

Videos similaires