कोल्हापूर : आज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. त्यानिमित्त कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.