ओझर येथील अखिल भारतीय उडिया समाजाच्या वतीने जगभरात साजरी होत असलेली प्रख्यात भगवान जगन्नाथ रथयात्रा आज ओझर येथील वायुसेना केंद्र येथे उत्साहात संपन्न झाली