शहीद सावन माने यांना अखेरचा निरोप

2021-09-13 0

शाहूवाडी तालुक्यातील गोगवे येथे साश्रूपूर्ण नयनांनी हजारोंच्या उपस्थितीत शहीद जवान सावन माने यांना लष्करी व शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला