दिगंबरा..दिगंबरा ..श्रीपाद वल्लभ दिगंबरा..चा जयघोष करत पालखीचे प्रस्थान

2021-09-13 2

अहमदनगर : अश्वांचे नृत्य, ढोल ताशांचा गजर अन् फटाक्यांच्या आतषबाजीने डोळ्यांचे पारणे फेडणारा आषाढी वारी देवगड दिंडी सोहळ्याचे पहिले रिंगण सादर केले.

Videos similaires