नाशिकमध्ये आरोग्यसेविकांचे धरणे आंदोलन

2021-09-13 0

आरोग्यसेविकांना कालबद्ध पदोन्नती मिळावी यासहीत अन्य मागण्यांसाठी नाशिकमधील जिल्हा परिषद नर्सेस संघटनेनं जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.

Free Traffic Exchange