पिक वाचवण्यासाठी हिंगोलीतील शेतक-यांची धडपड
2021-09-13
18
हिंगोलीमध्ये आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानं पिकांचे नुकसान होत आहे. निसर्गाच्या दुष्टचक्राला कंटाळलेला शेतकरी पिक जगवण्यासाठी धडपडत आहे. कपाशीचे बियाणे जगवण्यासाठी शेतकरी अक्षरशः तांब्याने पाणी पुरवठा करत आहेत.