बुलडाणा - रुईखेड मायंबा येथील चर्मकार समाजातील दलित महिलेला मारहाण करुन तिची नग्नधिंड काढण्याच्या निषेधार्थ बुलडाणा शहर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पुढाकाराने चर्मकार ऐक्य परिषदेच्या व इतर समविचारी संघटनेच्या सहकार्याने हजारोंचा मोर्चा आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.