तुकोबारायांच्या देहूनगरीत रंगला पालखी प्रस्थान सोहळा
2021-09-13
0
देहू : जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज यांचा ३३२ वा पालखी प्रस्थान सोहळा आज देहूमध्ये रंगला. या सोहळ्यासाठी इंद्रायणी तीरावरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दिंड्या दाखल झाल्या. तसेच हरिनामाने देहूनगरी गजबजली आहे.