नाशिकमध्ये मान्सूनचे दमदार आगमन

2021-09-13 0

नाशिक : शहरात आज दुपारी पावणे पाच वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली . सुमारे वीस मिनिटांपासून पाऊस जोरदार सुरू आहे . रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले आहे . मान्सून सरींचा जोरदार वर्षाव होऊ लागल्याने नाशिककर बळीराजाला दिलासा मिळाला आहे .

Videos similaires