जळगाव : आज अंगारकी संकष्टी. तरसोद येथील गणपती मंदिरात अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.