मालेगावात संत गजानन महाराजांची पालखीचे आगमन

2021-09-13 215

मालेगाव ( वाशिम ) - श्री . संत गजानन महाराज शेगाव संस्थानची पालखी मालेगावात ७ जून रोजी पोहचल्याने सर्वत्र टाळ, मृदंगच्या गजराने नगरी दुमदूमून गेली होती .

Videos similaires