ग्रामीण भागात भुईमुगाच्या काढणीची लगबग

2021-09-13 0

वाशिम : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा धडाका सुरु झाल्याने मागील आठवडाभरापासून भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांनी या पिकाच्या काढणीची लगबग सुरू केल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

Videos similaires