जळगाव पाचो-यात शेतक-यांनी दूध, कित्येक क्विंटल टोमॅटो आणि कांदे रस्त्यावर फेकून सरकारच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला.