थरार आणि रोमांचाने भरलेली गॉडस्पीड टू व्हीलर रॅली

2021-09-13 136

गॉडस्पीड टू व्हीलर रॅलीमध्ये सहभागी झालेला दुचाकीस्वार मुंबई - आग्रा महामार्गावरील सारुळ डोंगररांगा आणि दगडी खाणीचा परिसर पार करताना.