रुग्णवाहिकेने घेतला पेट

2021-09-13 0

अमरावती- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ उभ्या असलेला एका रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतला. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र, या रुग्णवाहिकेत कोणीही नसल्यामुळे मोठी जीवितहाणी टळली.