सराव सामन्यात गोलंदाजी निर्णायक ठरली - अयाझ मेमन

2021-09-13 0

लंडन : भुवनेश्वर कुमार आणि मोहंमद शमीची भेदक गोलंदाजी तसेच कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकी खेळीने विद्यमान विजेत्या भारतीय संघाने पावसाचा व्यत्यय आलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यात आज येथे न्यूझीलंड संघावर डवकर्थ लुईस नियमाच्या आधारे ४५ धावांनी मात केली.

Videos similaires