सराव सामन्यात चांगल्या कामगिरीमुळे न्यूझीलंडचा पराभव - अयाझ मेमन
2021-09-13 0
लंडन - रविवारी (दि.28) भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेला सराव सामना भारताने डवकर्थ लुईस नियमाच्या आधारे ४५ धावांनी जिंकला. भुवनेश्वर कुमार आणि मोहंमद शमीची भेदक गोलंदाजी तसेच कर्णधार विराट कोहलीची फलंदाजी या सामन्याचे वैशिष्टय ठरले.