स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

2021-09-13 23

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भगूर येथील जन्मस्थळी जाऊन सावरकरांच्या स्मृतीला अभुवादन केले. मुख्यमंत्र्यांनी सावरकर वाड्यातील स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पन केला.

Videos similaires