नागपूर - चंद्रपूर महामार्गावरील जाम नजीक दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्सला अपघात झाला. या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले तर तीस जण किरकोळ जखमी झाले आहेत