केंद्रीय रस्ते व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी 61 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी 61 दिवे असलेल्या आरतीच्या थाळीनं त्यांचं औक्षण केलं.