जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील ग्रामदैवत व देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत योगीराणा अण्णा महाराज यांच्या 68 व्या पुण्यतिथी यात्रोत्सव सोहळ्यानिमित्त शनिवारी, 20 रोजी भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली