अहमदनगर येथील एमआयआरसी या सैन्य प्रशिक्षण संस्थेत शनिवारी सकाळी 86 जवानांनी देशसेवेची शपथ घेत सैन्यात प्रवेश केला.