नाशिक येथील वडाळागाव परिसरातील तैबानगरमध्ये गटारीचे पाणी नळांना येत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे