कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पायी मोर्चा काढणार
2021-09-13 1
कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी 22 मे पासून कार्यकर्त्यांसह पुण्यातून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी राजभवनवर पायी मोर्चा काढणार आहेत. तसेच, राज्यपालांना भेटून शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी अर्ज देणार आहेत.