इमानसाठी रुपकुमार राठोड यांनी गायिलं गाणं
2021-09-13
0
मुंबई - चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आणि जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध गायक रुपकुमार राठोड यांनी तिच्यासाठी गाणं गायिलं.