भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त मोटार रॅली

2021-09-13 0

नाशिक शहरातून विविध संस्थांच्या वतीने आज भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त मोटार रॅली आणि मिरवणूक काढण्यात आली. शहरातील कालिका सभागृह येथून सूरु झालेली हि रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून नेण्यात आली

Videos similaires