स्वामी समर्थ पादुका पालखी परिक्रमा आज नाशकात
2021-09-13
6
नाशिक : श्री अक्कलकोट स्वामी पादुका पालखी परिक्रमा आज नाशिकरोड भागात दाखल झाली. तीन दिवस शहराच्या विविध भागात ही पालखी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, रविवारी पालखी शहरातून ग्रामीण भागाकडे मार्गस्थ होईल.