राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपाविरोधात रास्तारोको आंदोलन

2021-09-13 6

वाशिममधील मंगळपीर येथील अकोला चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा सरकारविरोधात रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेले शेतक-यांनीही तूर जाळून सरकारविरोधात नारेबाजी करत संताप व्यक्त केला.

Videos similaires