कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतक-यांचा मोर्चा

2021-09-13 0

जळगावातील शेतक-यांनी संपूर्ण कर्जमाफी मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी कृती समितीतर्फे चोपडा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.