नागपूरमधील आमदार निवास दुरुपयोगाची चौकशी होणार

2021-09-13 1

जळगाव : नागपूर येथील आमदार निवासस्थानाचा दुरुपयोग झाल्याप्रकरणाची सखोल चौकशी नागपूर पोलीस करीत आहेत. या घटनेत जो कुणी दोषी असेल त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली.

Videos similaires