नाशिक मनपा स्थायी समिती सभापतीपदी भाजपाकडे

2021-09-13 0

नाशिक मनपा स्थायी समिती सभापतीपदी भाजपाचे शिवाजी गांगुर्डे यांची निवड करण्यात आली आहे. गांगुर्डे यांनी 9 मतं तक शिवसेनेचे डी. जी. सूर्यवंशी यांना 7 मतं मिळाली.

Free Traffic Exchange

Videos similaires