मुंबई - विधिमंडळाचे अधिवेशन तीन दिवसांच्या सुटीनंतर आज बुधवारपासून पुन्हा सुरू झाले. संघर्ष यात्रेवरून परतलेले विरोधक कर्जमाफीच्या मागणीवरुन अधिक आक्रमक होताना दिसले