एसटी चालकाला मारहाण केल्याविरोधात कर्मचा-यांचं आंदोलन

2021-09-13 0

वर्ध्यात एका एसटी चालकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ चालक-वाहकांनी बुधवारी पहाटेपासून संप पुकारला. रामनगर पोलिसांनी परिस्थिती हातळण्याचा प्रयत्न केला, मात्र कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

Videos similaires