जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘संघर्ष’

2021-09-13 11

जळगाव - शेतकºयांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी काढण्यात येणाºया संघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी दुपारी  काँग्रेस,
राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट),
शेकाप, जनता दल युनायटेड आदीतर्फे जिल्हाधिकारी र्यालयासमोर निदर्शने
करण्यात आली.

Videos similaires