नाशिक : ब्रेक निकामी झाल्याने बसचा अपघात , ५ जखमी

2021-09-13 40

नाशिकमधील पंचवटी बस आगारात ब्रेक निकामी झाल्याने बस वाहतूक नियंत्रक कक्षाला जाऊन धडकली अन ५ जण जखमी झाले.

Videos similaires